मुलाला शाळेत सोडून आले, पण घरी पोहचण्याआधीच…; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची दिवसाढवळ्या हत्या

खोपोलीत नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. मुलाला शाळेत सोडून परतताना झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस राजकीय कोनातून तपास करत आहेत.