डोनाल्ड ट्रम्प यांचाही जळफळाट होईल..; जॅकलिनला आरोपीकडून इतकी मोठी भेट
सुकेशशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने जॅकलिनला सहआरोपी ठरवलं आहे. सुकेशच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल माहिती असूनही तिने त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप ईडीने केला. जॅकलिनने या आरोपांना फेटाळलं आहे.