सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही मोठी चिंता आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. अशावेळी काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.