अजित पवारांची मोठी खेळी, महाविकासआघाडीला थेट युतीचा प्रस्ताव, नेमकं काय घडणार?
अजित पवार गटाने महाविकास आघाडीसोबत लढण्याचा प्रस्ताव दिल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पुण्यात जागावाटपावरून शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हेंच्या निवासाबाहेर आंदोलन केले असून नाशिकमध्ये काँग्रेस-मनसे युतीची चर्चा रंगली आहे.