ज्या ‘नोटिशी’साठी पत्नीचा जीव घेतला, त्या नोटिशीचा नामोनिशानही सापडला नाही! थरकाप उडवणारी घटना

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेची पतीने निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने हत्येनंतर एका नोटिशीचा उल्लेख केला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया...