उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठ झटका, ऐन मोक्याच्या क्षणी शिलेदारानं सोडली साथ, शिंदेंनी गेमच फिरवला

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला लागलेली पक्षगळती सुरूच आहे, आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मोठा पक्षप्रवेश झाला आहे.