बिअरने केस धुतल्यामुळे काय होते? जाणून घ्या एका क्लिकवर….

Beer Hairwash: बिअरमध्ये हॉप्स आणि बार्ली असतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. हॉप्समध्ये दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे केसांच्या स्ट्रँडचे पोषण करतात.