कधी बॅकग्राऊंड डान्सर तर कधी 75 रुपये पगार, आज हा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य

बॉलिवूडमधील एक सुपरस्टार असा आहे ज्याने सुरुवातीच्या काळात केवळ 75 रुपये मानधन म्हणून घेतले आहे. आज हा अभिनेता कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.