‘धुरंधर’च्या अभिनेत्रीने केली प्लास्टिक सर्जरी? बदललेल्या लूकबाबत म्हणाली..

'धुरंधर' या चित्रपटाला प्रेक्षक जितकं पसंत करत आहेत, तितकंच त्यातील 'शरारत' या गाण्यालाही पसंत केलं जातंय. अनेकजण या गाण्यावर रील्स बनवत आहेत, डान्स करत आहेत. अशातच गाण्यात झळकलेल्या क्रिस्टलने तिच्या सर्जरीबाबत खुलासा केला आहे.