बलात्कार करुन पीडितेचे अंतरवर्स्त्र गायब केले, गाडीतच नको ते घडलं! डॅशकॅमचे फुटेजसमोर येताच…

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात गाडीतच हैवानांनी तरुणीला बेशुद्ध करुन बलात्कार केला. त्यानंतर तिचे अंतरवर्स्त्र गायब केले. शुद्धीत आल्यानंतर तरुणीला बसला धक्का. पोलिसात धाव घेतली.