NMIA Inauguration : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. पहिल्या प्रवाशांनी आपले आगमन अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.