रिव्हर मोबिलिटीने आपल्या रिव्हर इंडी मॉडेलवर डिसेंबरमध्ये 22,500 रुपयांपर्यंत लाभ जाहीर केले आहेत. ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत हजारो रुपयांचे फायदे मिळणार आहेत.