28.65 किमी प्रति लिटर मायलेज, ग्राहकांना ‘या’ हायब्रीड कारचे वेड, जाणून घ्या

तुम्हीही या दिवसात स्वत: साठी नवीन हायब्रिड कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला असे 10 पर्याय देऊ, जे मायलेजच्या बाबतीत जबरदस्त आहेत.