शुक्राच्या नक्षत्रात ग्रहांचा सेनापती ‘मंगळ’चे गोचर! या ३ राशींची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार
Mangal Gochar 2025: धनु राशीत असताना, मंगळ ग्रह पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करतो, ज्याचे अधिपत्य शुक्राचे आहे. २०२६ पूर्वी मंगळाच्या नक्षत्र बदलाचा नेमका काळ आणि त्याचे शुभ परिणाम कोणत्या तीन राशींना अनुभवायला मिळतील ते पाहूया.