Mumbai vs Uttarakhand VHT Match Result : मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे. मुंबईने सिक्कीमनंतर आता उत्तराखंडवर मात केली आहे.