हेल्मेट स्वच्छ करण्याच्या ‘या’ 5 सोप्या टिप्स करा अवलंब, पुन्हा दिसेल नव्यासारखा चमकदार
हेल्मेटची नियमित स्वच्छता करणे ही खूप महत्वाचे आहे. योग्य वेळी हेल्मेटची स्वच्छता केली नाही तर त्यातून कुबट वास येण्यास सुरूवात होते. चला तर मग आजच्या लेखात आपण हेल्मेट स्वच्छ करण्याच्या 5 सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊयात.