पायात सोनं घालणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण
सोन्या चांदीचे दागिने आपण डोक्यापासून ते कंबरेपर्यंत घालताना पाहिले आहेत. पण आपण पायात कधीच सोनं घालत नाही कारण असे करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच महिला पायात चांदीच्या वस्तू घालतात. चला तर मग पायात सोनं का घालू नये ते जाणून घेऊयात.