नीता अंबानींचा मोठा निर्णय, वडिलांच्या स्मरणार्थ ‘JEEVAN’ या कर्करोग व डायलिसिस केंद्राचे उद्घाटन

Neeta Ambani : नीता अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नीता यांनी दिवंगत वडील रवींद्रभाई दलाल यांना समर्पित 'जीवन' या नवीन कर्करोग आणि डायलिसिस केंद्राचे उद्घाटन केले आहे.