INDW vs SLW : तिसरा टी20 सामना जिंकून टीम इंडियाने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्या

भारतीय महिला संघाने श्रीलंकेला तिसऱ्या टी20 सामन्यात पराभूत करत मालिका खिशात टाकली. यासह भारतीय संघ आणि खेळाडूंच्या नावावर काही विक्रम नोंदवले गेले आहेत. चला जाणून घेऊयात सविस्तर