आता बिना इंटरनेट तुम्हाला Google Maps दाखवेल रस्ता, जाणून घ्या ट्रिक्स
गुगल मॅप्सच्या या मोडमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही शहराचे किंवा लोकेशन मॅप अधिच डाउनलोड करून ठेऊ शकता. त्यानंतर इंटरनेट कनेक्शनशिवाय ही तुम्ही ड्रायव्हिंग रूट आणि लोकेशन पाहता येतात. चला तर मग याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.