23 वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग, जाणून घ्या दान धर्म आणि शुभ मुहूर्त
2026 या वर्षामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आले आहेत. हा योगायोग 23 वर्षांनी घडत आहे. तर 2026 मध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कोणती कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊयात.