Maharashtra Election News LIVE : वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी ?

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार असून दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. ताज्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.