सलमान खान याच्या रंगात रंगली मायानगरी… हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे भाईजानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात आहे. अशात सलमानबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे... आज संपूर्ण मायानगरी सलमान खान याच्या रंगात रंगली आहे...