पासपोर्ट फोटोमध्ये हसण्यावर मनाई का असते? खरं कारण कोणालच नसेल माहिती

फोटो चांगला यावा म्हणून आपण थोडी का होईना हसतो... पण पासपोर्ट साईजच्या फोटोमध्ये हसणे बंधनकारक आहे... पासफोर्ट फोटो काढताना तुम्ही हसलात तर काय परिणार होऊ शकतील हे देखील एका जाणून घ्या...