मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी आहे. ठाकरे बंधुंसाठी यंदाची पालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. यंदा मनसे आणि उद्धव ठाकेर यांची शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे.