Salman Khan Love Life : 1-2 नव्हे, या 5 अभिनेत्रींसोबत होतं सलमानचं अफेअर, लग्नाची पत्रिकाही छापली पण ..
Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान खान वैयक्तिक आयुष्यात अजूनही स्थिरावला नसला तरी त्याचे अफेअर्स लपलेले नाहीत. सलमान खानचे लव्ह लाइफ, त्याच्या चित्रपटांप्रमाणेच, नेहमीच चर्चेत राहिले.