Nora Fatehi : नोरा फतेही 2026 मध्ये अडकणार लग्नबंधनात! लोकप्रिय खेळाडूला करतेय डेट… सर्वत्र चर्चांना उधाण

Nora Fatehi : कायम भन्नाट डान्समुळे चर्चेत असणारी नोरा आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नोरा 2026 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोरव धरला आहे... नोरा लोकप्रिय क्रिकेटपटूला डेट करत आहे... असं देखील कळालं आहे..