Numerology मधील ‘हे’ मास्टर नेहमीच असतात भाग्यशाली… यामध्ये तुमचा मुलांक तर नाही ना?

Numerology Master Numbers: अंकशास्त्रात मास्टर नंबर हे सामान्य संख्यांच्या ऊर्जेपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली मानले जातात. ही संख्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याबरोबरच आध्यात्मिक चिन्हांचे प्रतीक आहे.