‘या’ वस्तू ऑफिसच्या डेस्कवर ठेवल्यास बदलेल तुमचं आयुष्य….

ऑफिस डेस्कवर मनी प्लांट्स, बांबू, क्रिस्टल्स, मनी बॅग आणि प्रेरणादायक वस्तू ठेवल्याने तुमच्या कामाच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वास्तु आणि फेंगशुईच्या मते, यामुळे करिअरच्या वाढीस आणि यशात मदत होते.