Akshaye Khanna : धुरंधर हिट होताच अक्षय खन्नाने दृश्यम 3 साठी डायरेक्ट मागितले इतके कोटी, आता त्याच्याजागी या अभिनेत्याची निवड

Akshaye Khanna : अजय देवगन स्टारर दृश्यम 3 चा टीजर मेकर्सने जारी केलाय. या चित्रपटाकडून लोकांना भरपूर अपेक्षा आहेत. अक्षय खन्ना या चित्रपटातून आऊट झाला असून त्याच्याजागी आता या अभिनेत्याला संधी मिळाली आहे.