Tata Punch EV नवीन अवतारात बदल करेल का? डिझाइनपासून रेंजमध्ये बदल होईल? जाणून घ्या

Tata.ev Punch EV फेसलिफ्टमध्ये सेगमेंट-फर्स्ट अपग्रेड देऊन त्यास ADAS देऊ शकते. सध्याची पंच ईव्ही आधीपासूनच 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, चारही डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटरसह सुसज्ज आहे.