Ashes: ऑस्ट्रेलियाला पराभवानंतर धक्का, मालिका जिंकली पण 4 दिवसात 90 कोटींचं नुकसान

एशेज कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले असून 3-1 अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यानंतरच मालिका जिंकली आहे. पण चौथ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना ऑस्ट्रेलियाला 4 दिवसांठी 90 कोटींचा फटका बसला आहे. कसं काय ते जाणून घ्या...