हॅरी ब्रुकने गिलख्रिस्टचा कसोटी विक्रम मोडला, असा गाठला 3 हजार धावांचा पल्ला

एशेज कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने 4 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात हॅरी ब्रूकने 41 धावा केल्या होत्या. त्याने या खेळीसह विक्रम रचला आणि गिलख्रिस्टला मागे टाकलं.