Team India : 1 मालिका, 3 सामने-15 खेळाडू, वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन दुखापतीमुळे आऊट

India U19 Tour of South Africa 2026 : टीम इंडिया झिंबाब्वे आणि नामिबियात होणाऱ्या अंडर19 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याआधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे.