मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो का? वाचा…
आजच्या युगात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि तरुणही याचा बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त आहे की नाही, जाणून घ्या.