न्यूझीलंड आणि भारत एकत्र, जगात खळबळ, विरोधानंतरही न्यूझीलंडचे पंतप्रधान थेट म्हणाले, भारतीयांसाठी…

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत अनेक देशांसोबत व्यापार करार करताना दिसतोय. त्यामध्येच भारताने न्यूझीलंडसोबत व्यापार करार केला आहे. मात्र, न्यूझीलंडच्या एका मंत्र्याने या कराराला जोरदार विरोध केला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठे भाष्य केले आहे.