‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पहा खास फोटो

'बिग बॉस मराठी 3'च्या उपविजेत्याचं थाटामाटात लग्न पार पडलं आहे. या लग्नसोहळ्या मराठी कलाविश्वातील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. मार्च महिन्यात या अभिनेत्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो पहा..