त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

प्रताप चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यावर हिरवा भाजप करण्याच्या आरोपावरून निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाच्या MIM प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांनी ही टीका केली. यावर, अशोक चव्हाणांनी MIM सोबत काडीचाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दे शिल्लक नाहीत असे म्हटले आहे.