पूर्व पत्नीच्या पार्टीत गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक झाला हृतिक; फोटो पाहून नेटकरी अवाक्!

हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानने तिच्या घरी ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला हृतिक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पोहोचला होता. तर सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसुद्धा तिथे उपस्थित होता. या चौघांनी एकत्र फोटोसुद्धा काढले.