बिअरची बॉटल, नट बोल्ट अन्… बिबट्या पळवण्यासाठी शोधला जालीम उपाय, Photos आले समोर

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांनी बिबट्याला रोखण्यासाठी काचेच्या बाटल्या आणि नट-बोल्ट वापरून एक अनोखा 'स्वदेशी अलार्म' तयार केला आहे.