बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन झाले. या प्रसंगी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. संजय राऊत यांनी अदानी आणि पवारांचे वैयक्तिक संबंध असल्याचे म्हटले आहे.