Multibagger Stock: 2 वर्षांत 5000 टक्क्यांची गरुडभरारी! या शेअरने गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही गुंतवणूक केली का?

Multibagger small-cap stock: पॉवर केबल तयार करणारी कंपनी डायमंड पॉवर इंफ्रास्ट्रक्चरने गेल्या दोन वर्षात कमाल केली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. या कंपनीला आता 66.18 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरा या स्टॉकवर खिळल्या आहेत.