तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आयफोन 14 खरेदी करण्याची वाट पाहत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. कारण आयफोन 14 वर मोठी सुट देण्यात येत आहे. चला तर मग या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.