कॅनडात जीवन भारताहून चांगले का ? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेला पेव

एका भारतीय युवकाने कॅनडा आणि भारताची तुलना करत कॅनडात मध्यम वर्गीयांचे जीवन जास्त शांत आणि आरामदायक आहेत. त्यामुळे व्हिडीओत तेथील शांती आणि स्वच्छ परिसर आणि चांगल्या जीवनशैलीचे वर्णन केले आहे.