Shubman Gill याचा धमाका, प्रिन्स 3 वर्षात सलग दुसऱ्यांदा 1 नंबर, नक्की काय केलं?
Shubman Gill Team India : शुबमन गिल याने अपवाद वगळता 2025 या वर्षभरात चाबूक कामगिरी केली. मात्र शुबमनला त्याच्या टी 20i मधील निराशाजनक कामगिरीमुळे आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून वगळण्यात आलं. मात्र शुबमन त्यानंतरही अव्वल ठरला.