डोंबिवली MIDC मध्ये प्रदूषणाचा कहर, हिरवा पाऊस अन् चॉकलेटी धूर, पहा Photos

Dombivli MIDC Pollution : डोंबिवली MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. सागाव परिसरातील चेंबरमधून चॉकलेटी रंगाचा धूर बाहेर निघत आहे. याचे काही फोटो समोर आले आहेत.