SIP कराल तर होईल मोठे नुकसान, या लोकांनी म्युच्यूअल फंडात करू नये गुंतवणूक!

म्युच्यूअल फंड, एसआयपी हा गुंतवणुकीचा पर्याय प्रत्येकासाठीच नाही. काही गुंतवणूकदार असे आहेत, ज्यांनी एसआयपी करू नये. कारण त्यांना नुकसान होण्याची शक्यता असते.