‘या’ पद्धतीनं व्रत केल्यास नव्या वर्षाच्या आगमनासोबत येईल आनंद

हिंदू धर्मात मुलांना आनंद देणारी मानली जाणारी ही एकादशी 2025 च्या शेवटच्या दिवशी सुरू होईल आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्ण होईल. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाचे हे पवित्र एकादशी व्रत यशस्वी करण्यासाठी पूजा कशी करावी? पुत्रदा एकादशी व्रताची योग्य पद्धत, उपाय आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या.