Maharashtra Election News LIVE : तुळजापूर एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार अग्रवाल जेरबंद, गेल्या दहा महिन्यापासून होता फरार

BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात येत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या...