Uddhav Thackeray Shivsena Candidates : मुंबईत आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाकडून कोणा-कोणाला उमेदवारी मिळालीय त्या यादीवर नजर टाका
Uddhav Thackeray Shivsena Candidates : मातोश्रीवर आलेल्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्यामुळे मातोश्रीच्या बाहेरच घोषणाबाजी देखील यावेळी झाली. तर काहींना उमेदवारी न मिळाल्याने अश्रू अनावर झाले असे दृश्य पाहायला मिळाले.